क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही
आपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.
योजना व अनुदानMahiti Asaylach Havi
कृषी पंप कनेक्शन कट होणार किंवा नाही याबाबत नवी अपडेट!
➡️ महाराष्ट्र शासनाने विजबिल माफी चा लाभ देत असताना महावितरण कर्मचाऱ्यांकडून काही शेतकऱ्यांचे कृषी पंप कनेक्शन कट केले जात आहे, यावर महावितरण व उर्जा मंत्री नितीन राऊत यांनी परीपत्रक काढून यास स्थगिती दिली आहे. व विजबिल भरण्यासाठी शेतकऱ्यांना सवलती मधे हप्ते करून देण्यात येत आहे. याच्या सविस्तर माहितीसाठी हा व्हिडीओ नक्की बघा. संदर्भ:- Mahiti Asaylach Havi, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
87
28
संबंधित लेख