कृषी वार्ताTech With Rahul
कृषी पंपाचे थकीत बिल चेक करा मोबाईलद्वारे !
🧾शेतकरी मित्रांनो, आपल्या कृषिपंपाचे थकीत वीजबिल चेक करणे झाले सोपे ... आता तुम्ही घरबसल्या आपल्या मोबाइलला द्वारे देखील वीजबिल🧾 घरी बसल्या चेक करू शकता . तर त्याबद्दल माहिती घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. 🧾संदर्भ:- Tech with Rahul हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा
32
3
इतर लेख