AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कृषी क्षेत्राच्या विकासासाठी कॉर्पोरेट गुंतवणूकीची आवश्यकता
कृषी वार्ताआउटलुक अॅग्रीकल्चर
कृषी क्षेत्राच्या विकासासाठी कॉर्पोरेट गुंतवणूकीची आवश्यकता
असोचॅम या व्यापार संघटनेने सांगितले की, कृषी क्षेत्रामध्ये उच्च विकास गाठण्यासाठी कॉर्पोरेट गुतंवणूक वाढविण्याची गरज आहे. या संघटनेचे अध्यक्ष विनीत अग्रवाल यांनी सांगितले की, भारतात शेतकऱ्यांजवळ शेतीसाठीचा भूभाग खूप कमी असल्याने, उत्पादनदेखील कमी होते . _x000D_ अग्रवाल म्हणाले की, प्रथम उत्पादन वाढविण्यासाठी आपण कॉर्पोरेट शेती करू शकतो, दुसरे म्हणजे उत्पादनांचा र्‍हास होण्यापासून संरक्षण करण्यासाठी आपण उपाययोजना करू शकतो, जेणेकरून ३०-४० टक्के वाया जाऊ नये, तिसरे, कृषी उत्पादनांचे मूल्य वाढवता येऊ शकते. _x000D_ कृषी क्षेत्रामध्ये सुधारणेसाठी तीन भागांची गुंतवणूक आवश्यक आहे आणि तीन क्षेत्रामध्ये किंमतींची गुंतवणूक करणे आवश्यक आहे. कृषी क्षेत्रात रोजगाराच्या सर्वात जास्त संधी आहेत._x000D_ संदर्भ - आउटलुक अ‍ॅग्रीकल्चर, १६ जानेवारी २०२० _x000D_ जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!_x000D_
59
0