AgroStar
योजना व अनुदानTech With Rahul
कृषी कर्ज मित्र योजनेविषयी संपूर्ण माहिती!
शेतकऱ्यांना सोयीस्कर पद्धतीने कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने कृषी कर्ज मित्र योजना सुरु केली आहे. या योजनेविषयी संपूर्ण माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. संदर्भ:-Tech with Rahul, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
133
30