समाचारप्रभुदेवा जीआर व शेती योजना
कृषी कर्ज मित्र योजनेच्या पदभरतीसाठी अर्ज सुरू!
शेतकऱ्यांना अगदी सहज कर्ज उपलब्ध व्हावी यासाठी राज्यशासनामार्फत सुरु करण्यात आलेल्या कृषी कर्ज मित्र योजनेसाठी ऑनलाईन अर्ज सुरु झाले आहे. याविषयी संपूर्ण माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा.
संदर्भ:-Prabhudeva GR & sheti yojana.
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.