AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
योजना व अनुदानPrabhudeva GR & sheti yojana
कृषी उन्नती योजना २०२२ मध्ये राबविण्यास मंजुरी !
✅शेतकरी मित्रांनो,आज आपण माहीती घेणार आहोत ते म्हणजे शेतकर्यांना खते,बियाणे ,औषधे व इतर बाबीसाठी ज्या योजने अंतर्गत अनुदान दिले जाते ती म्हणजे "कृषी उन्नती योजना" तर या योजनेअंतर्गत एक नावीन शाशन निर्णय घेण्यात आला आहे. तर त्यासंदर्भात जाणून घेण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा. ✅संदर्भ:- Prabhudeva GR & sheti yojana हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
20
9
इतर लेख