AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
गुरु ज्ञानAgrostar India
कृषिक 2024
👉🏻महाराष्ट्रासह देशातील विविध प्रांतातील प्रगतीशील शेतकऱ्यांनी अवश्य भेट द्यावी असे प्रदर्शन बारामती येथे भरले आहे. जे 18 ते 22 जानेवारी 2024 दरम्यान सुरु राहणार आहे. ज्यामध्ये अॅग्रोस्टार स्टॉल क्रमांक- B2 हा आहे.प्रत्यक्ष तुम्ही स्टॉल ला भेट देऊनही भरपूर माहिती घेऊ शकता.आणि आपण या व्हिडिओ मध्ये देखील तुम्हाला तेथील दृश्य लाइव्ह दाखवत आहोत. 👉🏻संदर्भ : Agrostar India वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
20
0
इतर लेख