योजना व अनुदानAgrostar India
कुसुम सोलर योजनेत लॉगिन समस्या
कुसुम सोलार योजने अंतर्गत २०२१ ला नोंदणी सुरु करण्यात आली होती. परंतु बऱ्याच शेतकरी बंधूनी एकाच मोबाईल नंबरचा वापर करून नोंदणी केल्यामुळे ज्या शेतकऱ्यांना otp आला व इतर शेतकऱ्यांना त्यांचे अकाऊंट डीॲक्टिव्हेट झाल्याचे दिसत आहे. जाणून घ्या याबद्दल सविस्तर माहिती या व्हिडीओद्वारे त्यामुळे व्हिडीओ शेवटपर्यत नक्की पहा.
🌱संदर्भ:-Prabhudeva GR & sheti yojana हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.