AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कृषी वार्ताप्रभुदेवा जीआर व शेती योजना
कुसुम सोलर योजनेच्या घटक अ करिता नोंदणी सुरू!
शेतकऱ्यांना दिवसा ८ तास विजेचा पुरवठा व्हावा व दिवसा सिंचन करणे शक्य व्हावे. यासाठी कुसुम योजना राबवली जाते. याच योजनेअंतर्गत घटक अ करिता नोंदणी सुरु झाली आहे. याविषयी अधिक माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:-प्रभुदेवा जीआर व शेती योजना. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
129
70
इतर लेख