AgroStar
योजना व अनुदानप्रभुदेवा जीआर व शेती योजना
कुसुम सोलर पंप योजनेचा,दुसरा कोटा जाहीर!
शेतकरी बंधूंनो, कुसुम सोलर पंप योजनेसह सोलार पंप बाबतीत एक महत्वपूर्ण अपडेट आले आहे. कुसुम योजनेचा दुसऱ्या कोटा जाहीर केला आहे. कोण आहेत लाभार्थी याविषयी अधिक माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. संदर्भ:-प्रभुदेवा जीआर व शेती योजना, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
89
42
इतर लेख