AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कृषि जुगाड़SHETI GURUJI
आता पिकातील गवत/तण काढा सहज!
➡️ पिकामध्ये गवत/तण वाढल्यास पीक आणि तणांमध्ये अन्नद्रव्ये व पाण्यासाठी स्पर्धा होऊन मुख्य पिकावर त्याचा परिणाम होतो. तर हि तणे काढण्यासाठी साधा आणि सोपा जुगाड तयार करू शकता. या जुगाडाच्या सविस्तर माहितीसाठी हा व्हिडीओ नक्की बघा. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- SHETI GURUJI हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
44
17