समाचारआपलं गाव आपला विकास
कुसुम सोलर पंप चा नविन जीआर आला
शेतकरी बंधूंनो, कुसुम सोलर पंप योजनेसाठी निधी विधी करण्यात येत आहे. यासाठी एक शासन निर्णय घेण्यात आला आहे. २७५० सौर पंपासाठी निधी देण्यात येत आहे. याविषयी संपूर्ण माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा.
संदर्भ:- आपलं गाव आपला विकास,
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.