AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कुसुम योजनेव्दारे 'या' जिल्हयातील शेतकऱ्यांची नोंदणी बंद
योजना व अनुदानप्रभुदेवा जीआर व शेती योजना
कुसुम योजनेव्दारे 'या' जिल्हयातील शेतकऱ्यांची नोंदणी बंद
प्रधानमंत्री कुसुम योजनेअंतर्गत 100000 सौर पंपाची योजना सुरू करण्यात आली आहे. केंद्र शासनाकडून पुरवठादार कंपन्या व अंतिम दर नोव्हेंबर महिनाअखेरपर्यंत जाहीर करण्यात येईल. तसेच काही जिल्यांमध्ये निश्चित केलेल्या उद्दिष्टांच्या दुप्पट संख्येने परिपूर्ण अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यामुळे या जिल्हयांमधील लाभार्थी शेतकऱ्यांची नोंदणी बंद करण्यात आली आहे. ही जिल्हे कोणती व या योजनेबाबत अधिक जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा, लाइक करा व शेअर करा. अ‍ॅग्रोस्टार कृषी ज्ञान ला फॉलो करण्यासाठी येथे ulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- अ‍ॅग्रोवन, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
62
14
इतर लेख