AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कुसुम योजनेअंतर्गत १० टक्के रक्कम भरून शेतात बसवा कृषी सौर पंप.
कृषि वार्ताकृषी जागरण
कुसुम योजनेअंतर्गत १० टक्के रक्कम भरून शेतात बसवा कृषी सौर पंप.
➡️कुसुम योजनाही माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सरकारचा अर्थसंकल्प २०१८-१९ मध्ये जाहीर केली होती. ➡️२०२० ते २१ च्या कुसुम योजनेच्या अर्थसंकल्प अंतर्गत जवळजवळ २० लाख पंपांना अनुदान देण्यात येणार आहे. ➡️यामुळे डिझेल आणि कच्च्या तेलाच्या वापरावर आणि आयातीवर आळा बसेल. या युद्धाचा फायदा हा देशातील शेतकऱ्यांना दोन प्रकारे होतो. १) एक म्हणजे त्यांना शेतातील सिंचनासाठी दुसरा म्हणजे बनलेली अतिरिक्त वीज ग्रीडला ला पाठवली तर त्यातून त्यांचे आर्थिक उत्पन्न वाढीस मदत होते. २) तसेच सौर ऊर्जावर चालणारी उपकरणे बसवण्यासाठी शेतकऱ्यांना केवळ 10 टक्केच रक्कम द्यावी लागते. उरलेली उर्वरित रक्कम हे केंद्र सरकारकडून शेतकर्‍यांच्या बँक खात्यात थेट अनुदान म्हणून जमा करण्यात येते. ➡️या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना बँका ३० टक्के रक्कम कर्ज म्हणून देतात तर सरकार सर कंपनीच्या एकूण खर्चाच्या ६० टक्के शेतकऱ्यांना अनुदान म्हणून देते. ➡️देशातील योगातील यावी संकटाला सामोरे जाणारे क्षेत्र म्हणून केंद्र सरकारने शेतकरी ऊर्जा सुरक्षा आणि उत्तानपाद महाभियान अर्थात कुसुम या योजनेची घोषणा केली होती.. ➡️याअंतर्गत सौरऊर्जेला प्रोत्साहन देण्यासाठी देशभरात सिंचनासाठी वापरले जाणारे सर्व डिझेल व इलेक्ट्रिक पंपांचा वापर घटविण्याचे योजना आहे. ➡️या योजनेच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांना स्वरूपात दिली जाणार आहेत तसेच सिंचन झाल्यानंतर शिल्लक असलेल्या विजेपासून पासून शेतकरी पैसा कमवू शकते. कुसुम योजनेसाठी ची अर्ज प्रक्रिया या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करावा लागतो त्याची प्रक्रियासाठी - https://www.mahadiscom.in/solar/howtoavail_mr.html सगळ्यात अगोदर अर्जदारांनी अर्धा साठी असलेल्या अधिकृत वेबसाईट https://www.mahadiscom.in/solar/index.html वर जावे. a) त्यानंतर कॉम्प्युटर अर्ज करण्यासाठी क्लिक करा. b) क्लिक केल्यानंतर तुम्हाला कुसुम योजनेचा फॉर्म दिसेल. c) या फॉर्ममध्ये अर्जदारास त्याला स्वतःची वैयक्तिक माहिती भरावी लागेल. ही माहिती भरल्यानंतर सबमिट बटणावर क्लिक करावे. d) या ऑनलाईन अर्ज पूर्ण झाल्यावर तुम्हाला कुसुम योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर लॉग इन करावे लागेल. नंतर भरलेला फॉर्म जमा करावा. संदर्भ - कृषी जागरण, यासारख्या अधिक महत्वाच्या व कृषी विषयक घडामोडी जाणून घेत रहा व माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
218
36
इतर लेख