कृषि वार्ताTech With Rahul
कुळाची वारस नोंद कशी करावी?
👉🏻कुळ म्हणजे शेतजमीन पट्ट्याने धारण करणारी व्यक्ती. परंतु जर ती व्यक्ती मरण पावली तर त्या व्यक्तीच्या कुळाची नोंद करणे गरजेचे आहे. तर काही दिवसापूर्वी प्रसिद्ध झालेल्या कुळाचा वारसा नोंद बाबतच्या कार्यपध्दती संदर्भातील पत्राबाबत आणि नोंद करण्याच्या पद्धतीबद्दल जाणून घेण्यासाठी व्हिडीओ पहा. 👉🏻संदर्भ:-Tech with Rahul वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
37
18
इतर लेख