AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
पशुपालनप्रभुदेवा जीआर व शेती योजना
कुक्कुटपालन अनुदान योजना, २०२२ करिता अर्ज सुरू |
➡️ पशुपालकांनो, कुक्कुटपालन हा व्यवसाय जोडधंदा म्हणून करण्याचा विचार करत असाल. तर आता चिंता कारण शाशन देतंय कुक्कुटपालन व्यवसायाकरिता अनुदान तर कशापद्धतीने आपण त्याचा लाभ घेऊ शकता यासंदर्भात माहीती घेण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा. ➡️ संदर्भ:- Prabhudeva GR & sheti yojana वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
35
15
इतर लेख