AgroStar
योजना व अनुदानप्रभुदेवा जीआर व शेती योजना
कुक्कुटपालन अनुदान, या जिल्ह्यात अर्ज सुरू!
शेतकरी बंधूंनो, कुक्कुटपालन अनुदान योजनेकरिता अर्ज मागविण्यात आले आहे. सघन कुक्कुटपालन गटाची स्थापना हि योजना राबिविल्या जात आहे. कोण कोणत्या जिल्ह्यातील लाभार्थी असणार आहे. या विषयी संपूर्ण माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. संदर्भ:- प्रभुदेवा जीआर व शेती योजना. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
9
2
इतर लेख