AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
गुरु ज्ञानAgrostar India
कीड व रोग अनेक उपाय एक!
✅धुळे तालुक्यातील शेतकरी नंदकिशोर खलाने यांनी कांदा पिकाची लागवड केलेली होती आणि यांना सततच्या बदलत्या वातावरणामुळे कांदा पिकावर बुरशी आणि किडीचा प्राधुरभाव दिसत असल्याने त्यांनी आइसोनिल हे औषध मागवले आणि त्याचा वापर पिकावर केला. त्यानंतर त्यांना भरपूर फायदा झाला असल्याचे ते म्हणत आहेत. तर या शेतकरी मित्रांनी सांगितलेली संपूर्ण माहिती व्हिडिओ मध्ये पहा. ✅संदर्भ:-Agrostar India हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
9
4