सल्लागार लेखअन्नदाता कार्यक्रम
कीटकनाशकांची फवारणी करताना काळजी घ्यावी
• कीटकनाशकांची शिफारस केलेली डोस अनुसार फवारणी करावी._x000D_ • कीटकनाशके कृषी अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानुसारच खरेदी करावीत._x000D_ • कीटकनाशके समाप्तीची तारीख पाहिल्यानंतरच खरेदी करावीत._x000D_ • आवश्यक प्रमाणात किटकनाशके खरेदी करावी._x000D_ • कीटकनाशके मुलांच्या व जनावरांच्या आवाक्यापासून दूर ठेवा._x000D_ • किटकनाशकांची फवारणी वाऱ्याच्या दिशेने करावी._x000D_ • कीटकनाशकांची फवारणी करतांना हातचे हातमोजे , चेहऱ्यावर मास्क आणि डोक्यावर टोपी घालावी._x000D_ • कीटकनाशक द्रावण तयार करतांना खाणे, पिणे, धुम्रपान टाळावे._x000D_ • कीटकनाशकांची फवारणी केल्यावर आंघोळ करुन कपडे साबणाने धुवावेत._x000D_ स्रोत: अन्नदाता, _x000D_ आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करा आणि शेतकरी बांधवाना शेयर करा
175
9
इतर लेख