AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कृषी वार्ताप्रभुदेवा जीआर व शेती योजना
किसान सन्मान निधी संबंधित नवा GR आला!
शेतकरी मित्रांनो, किसान सन्मान निधी योजनेच्या पुढील हफ्ते मिळवण्यासाठी ई केवाय सी बंधनकारक केले आहे. या ई केवायसी साठी आता अंतिम तारीख काढण्यात अली आहे. तर कोणती आहे अंतिम तारीख याविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. संदर्भ:-प्रभुदेवा जीआर व शेती योजना, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
37
15
इतर लेख