गुरु ज्ञानAgrostar India
किल एक्स करेल अळयांपासून सुटका!
👉🏼निरज कुंतल हे उत्तरप्रदेश मधील एक शेतकरी आहेत. त्यांनी अॅग्रोस्टारचे औषध वापरल्यानंतरचा अनुभव आपल्याला सांगितलं आहे. याच्या शेतात मक्याचं पीक होते आणि त्यावरती अळ्यांचा प्रधुरभाव मोठ्या प्रमाणात होता.ज्यामुळे पिकाचे भरपूर प्रमाणात नुकसान देखील होत होते. परंतु या शेतकऱ्यांनी जेव्हा अॅग्रोस्टार चे किल एक्स हे औषध वापरले त्यावेळी हे सर्वात बेस्ट अळीनाशक आहे. असे त्यांनी सांगितले. तर नीरज कुंतल यांना या औषधाचा नक्की कसा फायदा झाला हे व्हिडिओ द्वारे जाणून घ्या.
👉🏼संदर्भ:-Agrostar india
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.