AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
गुरु ज्ञानAgrostar India
किडे व अळ्या होणार शेतातून आऊट!
🌱मिरची पिकातील फुलकिडे आणि फळ पोखरणाऱ्या आळीवर आता मिळणार रामबाण उपाय, पानाचा कोकडा असो ,पाने गुंडाळणे असो यावर खात्रीशीर नियंत्रण करते अ‍ॅग्रोस्टार चे मॅग्ना ! किडींवर नियंत्रण मिळवून उत्पादनात अधिकाधिक वाढ मिळवण्यासाठी मॅग्ना आपल्या पिकामध्ये वापरा. मॅग्ना बद्दल अधिक माहितीसाठी व्हिडिओ पहा. 🌱संदर्भ:-Agrostar India वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
13
5
इतर लेख