AgroStar
कासेत पाणी भरले जाणे.
आजचा सल्लापशुवैद्यकीय तज्ञ
कासेत पाणी भरले जाणे.
जनावराच्या कासेत पाणी भरल्यास साधारणतः २०० मि.ली. तीळ किंवा मोहरीचे तेल घेऊन गरम करा, त्यात मूठभर हळद आणि लसूणचे तुकडे घालून त्याचे चांगले एकजीव मिश्रण करून गरम करा परंतु ते उकळण्यापूर्वी बाजूला काढा आणि थंड होऊ द्या. त्यानंतर कासेवर ज्या ठिकाणी पाणी भरल्याचे जाणवत आहे त्याठिकाणी या मिश्रणाचा लेप द्यावा. अशी क्रिया दररोज ४ वेळा दिवस ३ दिवस करावी.
109
0
इतर लेख