AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
उद्यानविद्याअभीतक इंडिया
काशी लालिमा भेंडीच्या वाणाची माहिती
१.भेंडीची लागवड हि कटिबंधीय व उष्णकटिबंधीय प्रदेशात लागवड केली जाते. २. ह्या वाणाच्या भेंडीमध्ये लोह व कॅल्शिअमचे प्रमाण अधिक प्रमाणात आहे. ३.काशी लालिमा हे वाण लाल रंगाचे आहे.
जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक व शेअर करा
31
0