क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही
आपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.
आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
कारल्यावरील फळे पोखरणाऱ्या आळीचे नियंत्रण
कारले पिकावरील फळे पोखरणाऱ्या आळीचे नियंत्रण करण्यासाठी क्लोरांट्रानिलीप्रोल 18.5 % एस सी @ 2 to 2.5 मि.ली. 10 लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करा.
फेसबुक, वॉट्सअॅप किंवा मेसेजपैकी कुठलाही खालील पर्याय वापरुन आता इतर शेतक-यांसह हे लगेच शेयर करा.
233
4
संबंधित लेख