AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
अॅग्री डॉक्टर सल्लाShri Datt Krushi Borgave Technology
कारले बांधणी कशी करावे?
शेतकरी मित्रांनो, कारले पिकाची लागवड केल्यानंतर त्याच्या योग्य वाढ व विकासासाठी पिकाची बांधणी करणे आवश्यक आहे. तर हि बांधणी कशा पद्धतीने करावी याविषयी संपूर्ण माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. संदर्भ:-Shri Datt Krushi Borgave Technology, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
21
3