अॅग्री डॉक्टर सल्लाAgrostar India
कारले पिकातील विद्राव्य खत नियोजन!
शेतकरी बंधुनो, कारले पिकात ४० दिवसानंतर कोणते विद्राव खत द्यावे ज्यामुळे पिकात अधिक फुल व फळ धारणा होण्यात मदत होईल याविषयी सविस्तर माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा.
👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा.
संदर्भ:- AgroStar India
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.