AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कारले पिकातील फळमाशीचे नियंत्रण
अॅग्री डॉक्टर सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
कारले पिकातील फळमाशीचे नियंत्रण
➡️ कारले, दोडका, काकडी तसेच इतर वेलवर्गीय पिकात फळमाशीची अळी फळांमधील गर खाऊन फळ खराब करते. ➡️तसेच अळी अंडे घालण्यासाठी फळांच्या सालीवर बारीक छिद्रे करते त्यामुळे फळावर बुरशीची लागण होऊन फळ सडण्याचे प्रमाण वाढते. फळमाशीच्या नियंत्रणासाठी जमिनीवर पडलेली खराब फळे गोळा करून नष्ट करवीत. ➡️वेलींना फुले लागण्याच्या वेळी कामगंध सापळ्यांचा वापर करावा. ➡️अळीचा प्रादुर्भाव आढळून आल्यावर पिकात क्लोरँट्रनिलीप्रोल घटक असलेले कोराजन कीटकनाशक 50 @ मिली प्रति एकर फवारणी करावी. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
6
1