AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कारले पिकातील फळमाशीचे नियंत्रण!
अॅग्री डॉक्टर सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
कारले पिकातील फळमाशीचे नियंत्रण!
कारले, दोडका, काकडी तसेच इतर वेलवर्गीय पिकात फळमाशीची अळी फळांमधील गर खाऊन फळ खराब करते तसेच अळी अंडे घालण्यासाठी फळांच्या सालीवर बारीक छिद्रे करते त्यामुळे फळावर बुरशीची लागण होऊन फळ सडण्याचे प्रमाण वाढते. फळमाशीच्या नियंत्रणासाठी जमिनीवर पडलेली खराब फळे गोळा करून नष्ट करवीत. वेलींना फुले लागण्याच्या वेळी कामगंध सापळ्यांचा वापर करावा. अळीचा प्रादुर्भाव आढळून आल्यावर पिकात क्लोरँट्रनिलीप्रोल घटक असलेले कोराजन कीटकनाशक 50 @ मिली प्रति एकर फवारणी करावी.
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा!
43
10
इतर लेख