AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कारली पिवळी पडणे वाकडी होणे समस्या!
गुरु ज्ञानAgroStar
कारली पिवळी पडणे वाकडी होणे समस्या!
🌱कारली पिकामध्ये फळ पिवळे पडणे हि समस्या पिकावर पाण्याचा ताण पडणे, परागीभवन व्यवस्तीत न होणे, फळ माशीचा प्रादुर्भाव - फळ माशीच्या प्रादुर्भावामुळे उत्पादन कमी होते आणि फळांचा दर्जा खराब होतो, बुरशीचा प्रादुर्भाव. इत्यादी अनेक कारणामुळे दिसून येते. फळाचा आकार लहान राहून फळ पिवळे पडते. व नंतर गळून पडते. याच्या नियंत्रणासाठी अन्नद्रव्य व्यवस्थापन करणे गरजेचे असते त्यामध्ये कॅल्शियम, बोरॉन, पोटॅश युक्त खतांचा वापर करावा. पाण्याचे नियोजन व्यवस्थित करावे. फळ माशी कामगंध सापळ्यांचा वापर करावा. 🌱संदर्भ : AgroStar वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
12
0