गुरु ज्ञानAgroStar
कापूस शेती करणाऱ्यांसाठी महत्त्वाचा व्हिडिओ!
तुम्ही कापूस शेती करत असाल, तर 'हा' व्हिडिओ पाहिल्याशिवाय पुढचं पाऊल उचलू नका! दोन अनुभवी कृषी तज्ज्ञांशी झालेल्या संवादात कापसाची योग्य पद्धत, खत व फवारणीतील चुका, वानांची निवड, आणि अफवा यावर सखोल चर्चा झाली आहे.
👉 या व्हिडिओमध्ये मिळणार आहे:
✅ शेतकऱ्यांमध्ये पसरलेल्या चुकीच्या माहितीचा पर्दाफाश
✅ रोजच्या शेतीतील चुका आणि त्याचे नुकसान
✅ गुलाबी बोंडआळी वाढण्याची कारणं
✅ उत्पादन वाढवण्याचे खरं तंत्र
✅ तुमचं एकरमागे उत्पादन वाढवायचं असेल, तर ‘ही’ माहिती तुमच्यासाठी अमूल्य आहे.
👉 पाहा व्हिडिओ आणि बचावा नुकसानापासून!
👉संदर्भ : AgroStar India
वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.