अॅग्री डॉक्टर सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
कापूस लागवडीसाठी पूर्वमशागत!
➡️ ज्या जमिनीमध्ये मागील वर्षी कापूस पुर्नबहार म्हणजेच फरदड घेतली आहे अशा जमिनींची उन्हाळ्यामध्ये खोल नांगरट करून माती तापू द्यावी. ज्याद्वारे पुढील खरीप कापसावरील विविध किडींच्या प्रादुर्भावास चांगला प्रतिबंध मिळू शकतो.
👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा.
संदर्भ:- अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स.
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.