AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
सल्लागार व्हिडिओAgrostar India
कापूस पेरणीपूर्वी कृषी विभागाचा शेतकऱ्यांना इशारा !
☘️ शेतकरी मित्रांनो, खरीप हंगाम जवळ आला आहे. त्यात खरीप हंगाम म्हणलं की जवळ जवळ शेतकऱयांची पेरणीची तयारी चालू झालीच असेल.तसे पाहायला गेले तर महाराष्ट्रामध्ये खरीपात मोठया प्रमाणात कापसाची लागवड होते. आणि कापूस म्हणलं की सर्व शेतकऱ्यांना हुरहूर असते ती गुलाबी बोडआळी च्या समस्येची परंतु या वर्षी या समस्येवर उपाय म्हणून कृषी विभागाने शेतकऱ्यांना दिला आहे महत्वाचा इशारा तर त्याबद्दल माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा. ☘️ संदर्भ:- Agrostar India हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
143
19