गुरु ज्ञानAgrostar India
कापूस पीक लागवडीपूर्वी करा जमिन मशागतीचे व्यवस्थापन!
🌱 कापूस लागडवडीचा हंगाम सुरू झाला आहे. या हंगामात कापूस लागवडीची गडबड सुरू आहे. या गडबडीत कापूस पिकाचे योग्य नियोजनविषयीचे मार्गदर्शन 'अॅग्रोस्टार अॅग्री डॉक्टर' व्हिडीओच्या माध्यमातून देत आहेत. या व्हिडीओमध्ये कापूस लागवडीपूर्वीच्या जमिन मशागतीचे योग्य व्यवस्थापन, बोंड अळीचे नियंत्रण व काडीकचरा विल्हेवाटविषयी जाणून घ्या अन् गुणवत्तापूर्ण कापूस पिकाचे उत्पादन घ्या. ,आणि माहीती घेण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा.
🌱संदर्भ:- Agrostar India
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.