AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
गुरु ज्ञानAgrostar India
कापूस पीक लागवडीपूर्वी करा जमिन मशागतीचे व्यवस्थापन!
➡️ यंदा राज्यात कापूस लागडवडीचा हंगाम सुरू झाला आहे. या हंगामात कापूस लागवडीची गडबड सुरू आहे. या गडबडीत कापूस पिकाचे योग्य नियोजनविषयीचे मार्गदर्शन 'अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्री डॉक्टर' व्हिडीओच्या माध्यमातून देत आहेत. या व्हिडीओमध्ये कापूस लागवडीपूर्वीच्या जमिन मशागतीचे योग्य व्यवस्थापन, बोंड अळीचे नियंत्रण व काडीकचरा विल्हेवाटविषयी जाणून घ्या अन् गुणवत्तापूर्ण कापूस पिकाचे उत्पादन घ्या. चला, तर कापूस पिकाबाबत असे अनेक व्हिडीओ पाहण्यासाठी ‘अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्री डॉक्टर’ सोबत रहा. 👉 कापूस बियाणे खरेदी करण्यासाठी येथे ulink://android.agrostar.in/productlist?sku_list=AGS-S-1799,AGS-S-1802,AGS-S-1811,AGS-S-2836,AGS-S-1781,AGS-S-1787,AGS-S-1798,AGS-S-2246&pageName=क्लिक करा. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- AgroStar India हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
5
1
इतर लेख