गुरु ज्ञानAgrostar India
कापूस पिकासाठी 'बेसल डोस' महत्त्वाचा!
🌱कापसाच्या लागवडीच्या अगोदर किंवा कापसाच्या लागवडीबरोबर बेसल डोस टाकला गेला गेलाच पाहिजे. बेसल डोस दिल्यामूळे आपण दिलेली अन्नद्रव्ये कापूस पिकाला त्याचे गरजेच्या वेळी योग्य प्रमाणात उपलब्ध होतात. त्यामुळे कापसाचे उत्पन्न चांगल्या प्रकारे येते व कमी रासायनिक खतांमध्ये आपल्याला भरघोस उत्पन्न घेता येते.मग या बेसल डोस मध्ये कोणत्या खतांचा किंवा औषधांचा वापर केला जातो हे व्हिडिओ मध्ये पहा.
🌱संदर्भ : AgroStar India
वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.