AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
गुरु ज्ञानAgrostar India
कापूस पिकासाठीचे हवामान जाणून घ्या!
➡️ कापूस पिकाच्या भरघोस उत्पादनासाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे हवामान असते. त्यात पावसावर आधारित कापूस लागवड असल्यास उत्पादकतेवर हवामानाचा परिणाम जास्त होतो. त्यामुळे कापसाला संपूर्ण हंगामात किती पाऊस लागतो. तसेच बियाणांची उगवण क्षमता चांगली होण्यासाठी, रोप अवस्थेत शाखीय वाढ होण्यासाठी किती तापमान आवश्यक असते हे या व्हिडीओच्या माध्यमातून जाणून घ्या. 👉 कापूस बियाणे खरेदी करण्यासाठी येथे ulink://android.agrostar.in/productlist?sku_list=AGS-S-1799,AGS-S-1802,AGS-S-1811,AGS-S-2836,AGS-S-1781,AGS-S-1787,AGS-S-1798,AGS-S-2246,AGS-S-3079,AGS-S-2648,AGS-S-2849&pageName=क्लिक करा. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- AgroStar India हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
17
5
इतर लेख