AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
गुरु ज्ञानAgrostar India
कापूस पिकाला हमखास द्यावा हा डोस!
🌱कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या माध्यमातून कापसाला खताचा डोस केव्हा दिला पाहिजे आणि कोणत्या खताचा डोस दिला गेला पाहिजे याबाबत सतत शेतकऱ्यांकडून प्रश्न विचारला जात आहे. दरम्यान आज आपण याबाबत कृषी तज्ञांनी काय माहिती दिली आहे याविषयी व्हिडिओमधून थोडक्यात जाणून घेऊया. 🌱संदर्भ:- Agrostar India हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
24
0
इतर लेख