AgroStar
गुरु ज्ञानAgrostar India
कापूस पिकामध्ये सध्याच्या समस्या !
नमस्कार शेतकरी बंधुनो आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत आपल्यासाठी कापूस पिकाबद्दल लाईव्ह चर्च्या सत्र. आपण सामील होऊन चर्च्या सत्राचे लाभ घेऊ शकता आणि या संदर्भामध्ये आपले काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्स मध्ये लिहून आपले प्रश्न आम्हला कळवा. आमचे अधिकारी लाइव्ह येणार आहेत ४ ऑगस्ट रोजी संध्यकाळी ६.०० वाजता , त्या वेळी दिले जातील सर्व प्रश्नांची उत्तरे . ➡️संदर्भ:- Agrostar India वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
24
6
इतर लेख