AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
व्हिडिओअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
कापूस पिकामध्ये योग्य पाणी व्यवस्थापन!
कापूस पिकामध्ये, पिकाच्या अवस्थेनुसार व जमिनीच्या प्रकारानुसार संरक्षित पाण्याचे व्यवस्थापन करणे आवश्यक असते. तर आपण पिकाच्या अवस्थेनुसार पाणी व्यवस्थापन कसे करावे? याची माहिती अ‍ॅग्रोस्टार 'अ‍ॅग्री डॉक्टर' यांनी या व्हिडिओच्या माध्यमातून दिली आहे. तर हा व्हिडीओ नक्की बघा.
संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स_x000D_ _x000D_ आपल्याला हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना शेअर करा.
101
6