AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कापूस पिकामध्ये फुलकिडींमुळे होणारे नुकसान तपासून, नियंत्रणासाठी फवारणी करावी.
आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
कापूस पिकामध्ये फुलकिडींमुळे होणारे नुकसान तपासून, नियंत्रणासाठी फवारणी करावी.
पिकामध्ये दोन सिंचनाच्या दरम्यान फुलकिडींचा प्रादुर्भाव वाढतो. फुलकिडे पानांच्या खालचा भाग खरवडून त्यातील रस शोषण करतात, तसेच पाने जाड होतात. याच्या नियंत्रणासाठी स्पिनेटोराम ११.७ एससी @५ मि.ली. किंवा डायनोटेफ्युरान २० एसजी @६-८ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात फवारणी करावी.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
297
0