AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कापूस पिकामधील तुडतुडे किडींचे प्रभावी नियंत्रण.
आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
कापूस पिकामधील तुडतुडे किडींचे प्रभावी नियंत्रण.
अनियमित पावसाच्या भागामध्ये कापूस पिकावर तुडतुडे या रसशोषक किडींचा प्रादुर्भाव आढळतो. जर किडींचा प्रादुर्भाव कमी प्रमाणात असेल, तर थायमेथॉक्साम @१० ग्रॅम प्रति पंप फवारणी करावी. जास्त प्रादुर्भाव असल्यास पानांचा रंग जांभळा दिसला, तर त्यावर फ्लोनीकामाईड @८ ग्रॅम प्रति पंप फवारणी करावी.
फेसबुक, वॉट्सअॅप किंवा मेसेजपैकी कुठलाही खालील पर्याय वापरुन आता इतर शेतक-यांसह हे लगेच शेयर करा.
237
0