AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कापूस पिकात बोंडांची सेटिंग होण्यासाठी उपाययोजना
अॅग्री डॉक्टर सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
कापूस पिकात बोंडांची सेटिंग होण्यासाठी उपाययोजना
सध्या ढगाळ आणि दमट वातावरणामुळे फुलगळ मोठ्या प्रमाणात होते त्यामुळे बोन्डाची सेटिंग होत नाही. फुलगळ न होता झाडाला जास्तीत जास्त बोन्ड लागण्यासाठी पिकात चिलेटेड स्वरूपातील कॅल्शिअम 10% घटक असलेले पुष्टी @ 0.8 ग्रॅम सोबत बोरॉन 20% घटक असणारे बोरॉन @ 1 ग्रॅम प्रति लिटर आणि अल्फा नॅफथिलीक ऍसेटिक ऍसिड 4.5% एसएल नागामृता @ 0.25 मिली प्रति लिटर एकत्र करून फवारणी करावे. जमिनीत जास्त काळ ओलावा राहणार नाही याची खबरदारी घ्यावी तसेच पिकाच्या विकासाच्या अवस्थेनुसार खतांचे आणि किडीचे नियोजन करावे.
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा!
240
83