AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
गुरु ज्ञानAgrostar India
कापूस पिकात नागअळीचा प्रादुर्भाव दिसतोय..? पहा नियंत्रण!
➡️ शेतकरी बंधूंनो, आपल्याला कापूस पिकात नागअळीचा प्रादुर्भाव दिसत असल्यास त्याच्या नियंत्रणासाठी व पिकाच्या जोमदार वाढीसाठी अ‍ॅग्रोस्टार 'अ‍ॅग्री डॉक्टर' यांनी या व्हिडिओच्या माध्यमातून मार्गदर्शन केले आहे. तर हा व्हिडीओ नक्की बघा. संबंधित उत्पादने- AGS-CN-035,AGS-CP-653,AGS-CP-117,AGS-CP-118 👉 अ‍ॅग्रोस्टार कृषी ज्ञान ला फॉलो करण्यासाठी येथेulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020क्लिक करा. संदर्भ:- AgroStar india हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
9
4