AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
गुरु ज्ञानAgrostar India
कापूस पिकातून रस शोषक किड करा दूर!
🌱कापूस पिकात मोठ्या प्रमाणात मावा, तुडतुडे, फुलकिडे आणि सफेद माशी यांसारख्या रसशोषक किडींचा प्रादुर्भाव होतो. किडींनी पानांमधील रसशोषण केल्यामुळे झाडाची पाने वाकडी होऊन पिवळे आणि लालसर होतात व कालांतराने गळून जातात. यावर उपाययोजना म्हणून कोणती दक्षता घेतली पाहिजे याबद्दल सविस्तर माहिती ॲग्रोस्टार कृषी तज्ञ देत आहेत. तर हा व्हिडिओ संपूर्ण पहा आणि लवकरात लवकर रस शोषक कीड नियंत्रणासाठी कापूस पिकात औषधांची फवारणी करा. 🌱संदर्भ : Agrostar India वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
20
0
इतर लेख