AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
व्हिडिओअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
कापूस पिकातील लाल्या रोगाचे नियंत्रण!
शेतकरी बंधूंनो, कापूस पिकामध्ये अन्नद्रव्ये कमतरता व रसशोषक किडी यांमुळे पाने लाल होण्याची समस्या जाणवते. परिणामी पिकामध्ये पाने व फुले अकाली गळतात व झाडाची वाढ खुंटते. याच्या नियंत्रणासाठी अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्री डॉक्टरां'नी व्हिडीओच्या माध्यमातून सविस्तर माहिती दिली आहे तर हा व्हिडीओ नक्की बघा.
संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स., हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
242
19