गुरु ज्ञानAgrostar
कापूस पिकातील रसशोषक कीड नियंत्रण
🌱कापूस पिकात मोठ्या प्रमाणात मावा, तुडतुडे, फुलकिडे आणि सफेद माशी यांसारख्या रसशोषक किडींचा प्रादुर्भाव होतो.
🌱 किडींनी पानांमधील रसशोषण केल्यामुळे झाडाची पाने वाकडी होऊन पिवळे आणि लालसर होतात व कालांतराने गळून जातात. यावर उपाययोजना करण्यासाठी किडींचा प्रादुर्भाव कमी प्रमाणात असल्यास निमतेल @ 3 ते 5 मिली प्रति लिटर पाणी
याप्रमाणे घेऊन फवारणी करावी. तसेच किडींचा प्रादुर्भाव प्रमाण जास्त असेल तर टोलफेंनपायराइड 15% EC घटक असणारे झेनिथ कीटकनाशक @ 400 मिली प्रति एकर फवारणी करावी.
🌱संदर्भ:-Agrostar
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.