AgroStar
कापूस पिकातील रसशोषक कीड नियंत्रणासाठी!
अॅग्री डॉक्टर सल्लाअ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स
कापूस पिकातील रसशोषक कीड नियंत्रणासाठी!
सुरुवातीच्या काळातील कापूस पिकातील रसशोषक किडींचा प्रादुर्भाव तपासण्यासाठी आणि नियंत्रणासाठी कापूस पिकाचे बियाणे उगवून आल्यानंतर एकरी पिवळे व निळे चिकट सापळे प्रत्येकी ५ लावावे, नियमितपणे या सापळ्यांची पहाणी करून त्यावर चिकटलेली कीड अभ्यास करावा म्हणजे फवारणी साठी रसायन कोणते घ्यावे त्याबद्दल निष्कर्ष काढणे सोपे जाईल. तसेच किडीचा प्रादुर्भाव दिसून येताच थायोमिथॉक्साम २५ % डब्लूजी घटक असलेले अरेवा कीटकनाशक @ ०. ४ ग्रॅम सोबतच पिकाच्या जोमदार वाढीसाठी ट्रायकन्टेनॉल घटक असलेले मिराक्युलान @ २ मिली प्रति लिटर पाणी याप्रमाणे घेऊन पिकात फवारणी करावी. संबंधित उत्पादने -AGS-CP-907,AGS-CP-154,AGS-CN-312,AGS-CN-219 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
5
7
इतर लेख