गुरु ज्ञानAgrostar India
कापूस पिकातील रसशोषक किडीवर रामबाण उपाय !
🌾शेतकरी मित्रांनो,कापूस पिकामध्ये मोठया प्रमाणात रसशोषक किडीचा प्रधर्भाव होत आहे. यामुळे प्रचंड नुकसान होऊ शकते. यावर प्रभावी नियंत्रण कसे मिळवावे याबद्दल माहिती घेण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा.
🌾संदर्भ:- Agrostar India
वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.