आजचा फोटोअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
कापूस पिकातील रसशोषक किडींचे नियंत्रण
शेतकऱ्याचे नाव:- अशोक कुमार सुथार
राज्य - राजस्थान
उपाय:- अॅसिटामाप्रिड २०% एसपी @२० ग्रॅम प्रति २०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
हि माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.